Celebration
sakal
नाशिक: भारतविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याचा थरार नाशिककरांनी अनुभवला. रविवारी (ता. १५) या हाय व्होल्टेज सामन्यासाठी हॉटेल, रेस्टॉटोरंटमध्ये थेट प्रक्षेपणाची सुविधा केली होती. सामना जिंकताच नाशिककरांनी आनंदोत्सव साजरा केला. नुकताच गेल्या महिन्यात इंग्रजी नववर्षाचे जल्लोषात स्वागत झालेले असताना, भारतीय संघाने पुन्हा एकदा नववर्षाचे स्वागत करण्याची संधी उपलब्ध करून दिली.