Chhagan Bhujbal: आमदार सरोज अहिरेंची भुजबळांकडून विचारपूस; आवश्‍यकतेनुसार मुंबईत पुढील उपचारांचा सल्ला

State Minister Chhagan Bhujbal visiting MLA Saroj Ahire at the hospital and inquiring about his health on Sunday
State Minister Chhagan Bhujbal visiting MLA Saroj Ahire at the hospital and inquiring about his health on Sundayesakal

Chhagan Bhujbal : बाजार समितीच्या निवडणुकीपासून मान हालत नव्हती, हात उचलत नव्हता. कानातून चमका यायच्या. डोळ्यातून पाणी येत होते, असे आमदार सरोज अहिरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सांगितले.

शहरातील संजीवनी रुग्णालयात जाऊन श्री. भुजबळ यांनी रविवारी (ता. ९) त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, आवश्‍यकतेनुसार मुंबईत चाचण्या करुन पुढील उपचार करण्यास सांगितले. (injured MLA Saroj Ahire visited by Bhujbal Advice on further treatment in Mumbai as required nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

State Minister Chhagan Bhujbal visiting MLA Saroj Ahire at the hospital and inquiring about his health on Sunday
Sharad Pawar: ‘साहेब, शेवटच्या श्‍वासापर्यंत आमच्या काळजात तुम्हीच’! नाशिकच्या कार्यकर्त्यांचे भावनिक पत्र

माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, कैलास मुदलीयार, चिन्मय गाढे आदी या वेळी उपस्थित होते. रुग्णालयाचे डॉ. अमेय कुलकर्णी, डॉ. मधुर केळकर यांच्याशी चर्चेद्वारे श्री. भुजबळ यांनी आमदारांवर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. भुजबळ यांनी आमदार अहिरे यांना ‘न्युरो प्रॉब्लेम’ जाणवत असल्याचे सांगून त्यासंबंधीचे दुखणे कमी झाले आहे.

तब्येत बरी नसल्याने त्या दोन दिवस ‘नॉट रिचेबल’ राहिल्या असतील. मात्र, आता राजकारणाच्या अनुषंगाने बोलणे बरे नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनावर त्यांनी स्वाक्षरी केली असल्याचे सांगितले.

State Minister Chhagan Bhujbal visiting MLA Saroj Ahire at the hospital and inquiring about his health on Sunday
Ajit Pawar News : 'अजित पवारांना व्हिलन केलं जातंय अन् भाजप मजा बघतंय'; रोहित पवारांची टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com