SSC Topper Story:गरिबी, संघर्ष आणि आईच्या कष्टांवर मात करत मानसी बागुलची दहावीत ९८.२० टक्के झेप

गरिबी, आर्थिक संकट आणि घरची जबाबदारी सांभाळत मानसी बागुलने ९८.२० टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत संघर्षाला यशात रूपांतर दिले
Rising From Adversity: Manasi Bagul Scores 98.20% in SSC Exams

Rising From Adversity: Manasi Bagul Scores 98.20% in SSC Exams

Sakal

Updated on

सटाणा : आयुष्यात संकटे कितीही मोठी असली, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, कष्ट आणि शिक्षणाची ओढ असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे येथील मविप्र संस्थेच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी मानसी सुभाष बागुल होय. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत मानसीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.२० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com