Nashik News : नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या दहा सामंजस्य करार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ६) नाशिकमध्ये उद्योजकांचे ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक जिल्हा गुंतवणूक समीट’ होत आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ६) नाशिकमध्ये उद्योजकांचे ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक जिल्हा गुंतवणूक समीट’ होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या गुंतवणूक परिषदेत गुंतवणुकीसंदर्भातील दहा सामंजस्य करार होत असल्याने या माध्यमातून नाशिकला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com