ISKCON Temple
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वाधिक मोठा पंडाल आणि अन्नदानाची व्यवस्था असणाऱ्या इस्कॉनचे द्वारका परिसरातील पौर्णिमा स्टॉपजवळचे मंदिर विस्तारण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्याची पार्श्वभूमी तसेच मंदिरात वाढणारा भाविकांचा ओघ पाहता पाच मजली मंदिर साकारणार आहे. हे काम सुरू झाले असून, सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत दोन मजल्यांचे काम पूर्ण करण्याचा संघाचा मानस आहे.