Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

Nashik Municipal Corporation Begins IVF Centers Investigation : शहरातील आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीत आतापर्यंत १२ सेंटर तपासण्यात आले आहे. एकूण २४ केंद्रांची तपासणी केली जाणार असून, त्यानंतर शासनाला सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.
IVF Centers

IVF Centers

sakal

Updated on

नाशिक: महापालिका वैद्यकीय विभागाकडून शहरातील आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीत आतापर्यंत १२ सेंटर तपासण्यात आले आहे. एकूण २४ केंद्रांची तपासणी केली जाणार असून, त्यानंतर शासनाला सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. बदलापूर येथील स्रीबीज तस्करीत किती महिलांची फसवणूक झाली, तस्करीची पध्दत काय? यासंदर्भात बदलापूर पोलिसांकडे नाशिक महापालिकेने माहिती मागविली आहे. तसेच या प्रकरणातील आरोप डॉ. अमोल पाटील यांच्या संदर्भातदेखील कागदपत्रे मागितली परंतु अद्यापपर्यंत कागदपत्रे प्राप्त न झाल्याने चौकशी रखडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Can Stress Cause PCOS, Irregular Periods, and IVF Failure? Doctors Explain the Cortisol Connection
Nashik Ring Road controversy
Nashik TCS conversion case
Why farmers oppose Nashik Ring Road?
Marathi News Esakal
www.esakal.com