Crime News : जाधव बंधू हत्याकांडात आणखी आठ आरोपींची भर; संशयितांची संख्या १७ वर
Eight New Suspects Identified in Jadhav Brothers Murder : जाधव बंधू हत्याकांडात नवे आठ संशयित निष्पन्न; पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नांत गुन्हा वाढवला, एसआयटीकडून तपासाला वेग
नाशिक- बहुचर्चित जाधव बंधू हत्याकांडामध्ये आणखी आठ नवीन संशयित निष्पन्न झाले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी यांनी प्रयत्न केले आहे, असे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आता या हत्याकांडातील एकूण संशयितांची संख्या १७ झाली आहे.