Girna Dam Water Level : नाशिकमधील दमदार पावसाचा 'गिरणा'ला मोठा दिलासा; धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, जळगावला मात्र दमदार पावसाची प्रतीक्षाच, पाहा सद्यस्थिती

Girna Dam water level latest update : नाशिक व गिरणा पाणलोटातील दमदार पावसामुळे गिरणा धरणाचा जलसाठा २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. हतनूर धरणातून नियंत्रित विसर्ग सुरू आहे.
Girna Dam water storage after Nashik rain

Girna Dam water storage after Nashik rain

esakal

Updated on

जळगाव : नाशिकसह गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे ‘गिरणा’च्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे २२ टक्के पाणीसाठा असलेल्या गिरणा प्रकल्पाच्या पातळीत १.०८ टक्के वाढ होऊन जलसाठा २३ टक्क्यांपर्यंत पोहोचला (Jalgaon rain latest news) आहे. दुसरीकडे हतनूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पाचे २२ दरवाजे उघडून सुमारे ५० हजार क्यूसेकचा विसर्ग केला गेला. मात्र असे असले तरी जळगाव जिल्ह्यात अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam latest water storage update
Koyna Dam latest water storage update
Koyna Dam storage report today
Koyna Dam water storage today
Marathi News Esakal
www.esakal.com