जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाची चाहूल नव्हे! हे नैसर्गिक असल्याचा तज्ञांचा दावा, मग जांभूळ जास्त का येते?

Jambhul tree ‘मुबलक जांभळे म्हणजे दुष्काळाची चाहूल’ असा दावा त्यात केला आहे. पूर्वीही ‘जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाच्या झळा’ अशी समजूत होती. मात्र, वनस्पतीशास्रज्ञ, संशोधकांच्या मते ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
Experts Debunk Jamun-Drought Myth, Explain Real Reason

Experts Debunk Jamun-Drought Myth, Explain Real Reason

Esakal

Updated on

प्रशांत भरवीरकर : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर जांभळे आलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ‘मुबलक जांभळे म्हणजे दुष्काळाची चाहूल’ असा दावा त्यात केला आहे. पूर्वीही ‘जांभळाचे सडे म्हणजे दुष्काळाच्या झळा’ अशी समजूत होती. मात्र, वनस्पतीशास्रज्ञ, संशोधकांच्या मते ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यामागे हवामानविषयक कारणे, भूजलपातळी खालावल्याने झाडांकडून होणारी ही प्रतिक्षिप्त क्रिया असल्याचे सांगण्यात आले. Why Are Jamun Trees Bearing More Fruits? Experts Answer

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com