Zilla Parishad school
sakal
नाशिक: ‘आमचा विरोध शिक्षकांना नाही, तर शासनाने ठरवलेल्या धोरणाला आहे. ‘त्या’ धोरणावर जोपर्यंत विचार होत नाही, त्यात बदल होणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही,’ अशी भावना व्यक्त करत जानोरीच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची भूमिका कायम ठेवली.