JEE Advanced : ‘जेईई ॲडव्हान्स’साठी बुधवारपासून नोंदणी

जेईई मेन्‍स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पात्रताधारक विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेचे वेध लागले आहेत.
JEE Advanced
JEE Advancedsakal
Updated on

नाशिक- जेईई मेन्‍स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पात्रताधारक विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेचे वेध लागले आहेत. जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार (ता. २३)पासून सुरू होत आहे. २ मेपर्यंत पात्रताधारक विद्यार्थी अर्ज करू शकतील. १८ मेस परीक्षा घेतली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com