Nashik Crime : 'येथे लघवी करू नको' म्हणताच चाकू भोसकला; सुधारगृहातून पळून आलेल्या संशयिताने केला दुसरा खून

Juvenile Accused Arrested in Second Murder Case : नाशिक शहरात एकाच महिन्यात दोन खून करणाऱ्या विधीसंघर्षित संशयिताला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या खून प्रकरणात लघुशंकेवरून झालेल्या वादातून संशयिताने बंडू गांगुर्डे यांचा चाकू भोसकून खून केला.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: सीबीएसनजीक फुटपाथवर एका पुरुषाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या विधिसंघर्षित संशयिताविरोधात दुसरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयितास उड्डाणपुलाखाली लघुशंका करताना हटकले असता त्याने पोटात चाकू भोसकलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com