Traffic Diversions
sakal
नाशिक: ग्रामदैवत कालिका देवी यात्रोत्सवानिमित्ताने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान महामार्ग बसस्थानक ते गडकरी सिग्नल या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. कालिका मंदिर परिसरातून होणाऱ्या सर्व प्रकाराच्या वाहतुकीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे.