Kalika Mata Temple
sakal
नाशिक: ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या दर्शनासाठी शनिवारी (ता. २७) वीकेंडचे औचित्य साधत हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. परंतु सायंकाळी आलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी त्यांच्या उत्साहावर अक्षरशः पाणी फेरले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे भाविकांसह रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा लागला.