drama
sakal
नाशिक: दोनवेळचे अन्न मिळविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या दोन मजूर कुटुंबाची संघर्षगाथा ‘काळोख देत हुंकार’ या दोन अंकी नाट्यप्रयोगातून मांडण्यात आली. ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी (ता. २४) एकोणीसावा नाट्यप्रयोग परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सादर झाला.