Devendra Fadnavis
sakal
इगतपुरी: इगतपुरी तालुका व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या शिखरस्वामिनी कळसूबाईच्या घटकलशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजन करून घटकलशाची स्थापना शिखरावर देवीच्या मंदिरात स्थापना करण्यात आली.