कळवण- उपजिल्हा रुग्णालयात जननी शिशू सुरक्षा योजनेचा बोजवारा उडाला आहे. आदिवासी प्रसूत महिलांना घरी पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडे डिझेलला पैसेच नसल्याचे सांगत त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. शासनाने आदिवासी महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी डिझेलसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे.