Kalwan News : भटक्या जनावरांच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू; नागरिक भयभीत

Senior Citizen Killed in Stray Cattle Attack in Kalwan : कळवण येथील जुना ओतूर रोड परिसरात मोकाट गायींनी हल्ला करून दोन ज्येष्ठांना जखमी केल्याची घटना; मृत भालचंद्र मालपुरे यांना श्रद्धांजली
Cattle Attack
Cattle Attacksakal
Updated on

कळवण- शहरात मोकाट गायींनी केलेल्या हल्ल्यात एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. भालचंद्र मालपुरे (वय ७९)असे मृत ज्येष्ठांचे नाव आहे. मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com