Dry Fruits
sakal
कळवण: थंडीमध्ये शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते. पार्श्वभूमीवर सुकामेवा घेण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, पिस्ता, खारीक, खोबरे, मनुका आणि इतर सुकामेवा पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.