Kanpur Bus Accident : ओझरच्या भाविकांचे पुनरागमन! कानपूर अपघात संकटानंतर ३५ प्रवासी सुखरूप घरी परतले

Devotees Injured in Kanpur Bus Accident : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसचा कानपूर येथे झालेला भीषण अपघात अत्यंत वेदनादायी ठरला. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले होते.
Bus Accident

Bus Accident

sakal

Updated on

ओझर: ओझर गावातील देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसचा कानपूर येथे झालेला भीषण अपघात अत्यंत वेदनादायी ठरला. या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले होते. मात्र अनेकांच्या तातडीच्या सहकार्यामुळे सर्व जखमींवर योग्य उपचार करण्यात आले असून, त्यांना कानपूर येथील लाला लजपतरॉय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या सुमारे ३५ भाविक सुरक्षितपणे ओझर येथे पोहोचले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com