Nashik Kapaleshwar Police Chowki : चौकी गेली, तक्रार करायची कुठे? कपालेश्वर मंदिरासमोरील पोलीस चौकी हटविल्याने नाशिककरांचा संताप

Kapaleshwar Police Chowki Demolished at Godaghat : नाशिकच्या गोदाघाट परिसरातील कपालेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेली पोलीस चौकी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 'रामकाल पथ' विकासकामासाठी पाडण्यात आली आहे.
Kapaleshwar Police Chowki

Kapaleshwar Police Chowki

sakal 

Updated on

नाशिक: शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या गोदाघाट परिसरात असलेली कपालेश्वर पोलिस चौकी आता केवळ इतिहासात जमा झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे सुरू असून, कपालेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेली कपालेश्वर पोलिस चौकी पाडण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com