कसबे सुकेणे: ओझर (ता. निफाड) येथील एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखान्यासाठी कसबे सुकेणे (ता. निफाड) रेल्वे स्थानकापासून रेल्वे रायटिंग करता संपादित केलेली ७६ शेतकऱ्यांची जवळपास ६८ हेक्टर जमीन परत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.