Malgaon News : नोव्हेंबरअखेरही धरणांमधून विसर्ग; ‘कसमादे’त यंदाचा उन्हाळा असेल टँकरमुक्त

Heavy Rainfall Fills All Water Bodies Across Kasamade Region : मालेगाव तालुक्यासह 'कसमादे' (Kasamade) परिसरातील चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या व गिरणा या धरणांमध्ये परतीच्या पावसाने मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Dam

Dam

sakal 

Updated on

मालेगाव: तालुक्यासह ‘कसमादे’त यंदा परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर दिवाळीच्या सुमारास झालेल्या बोसमी पावसाने जलसाठे तुडुंब भरले आहेत. नद्या, नाले, तलाव, पाझर तलाव, शेततळे, विहिरी, धरणे आदी जलसाठे भरले आहेत. मुबलक पावसामुळे कसमादेतील चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या व गिरणा या धरणांतून अत्यल्प प्रमाणात का होईना पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com