Ketaki Mategavkar Live in Concert in Nashik : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर नाशिकमध्ये 'लाइव्ह इन कॉन्सर्ट' कार्यक्रमात आपल्या गाण्यांचा नजराणा सादर करणार आहेत.
नाशिक: ‘टाइमपास’ व ‘शाळा’ या मराठी चित्रपटांतील अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर यांच्या गाण्यांचा नजराणा सोनी पैठणी प्रस्तुत ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट केतकी माटेगावकर’ जी लक्झरी शॉपी यांच्या सहकार्याने विशेष मैफलीतून नाशिककरांना ऐकायला मिळणार आहे.