

Ashok Kharat Case Update
esakal
भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक वळण आले असून, तब्बल १६० जीबी डिजिटल पुरावे उघडकीस आल्याने त्याच्या काळ्या कारनाम्यांचा थरारक चेहरा समोर आला आहे. विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) फॉरेन्सिक अहवाल सादर करण्यात आला असून, तपासाला वेग आला आहे. तपास यंत्रणांनी चार डिजिटल उपकरणांची सखोल तपासणी पूर्ण केली असून, मिळालेल्या पुराव्यांमुळे खरातभोवतीचा फास अधिक घट्ट होत चालला आहे.