Agriculture News : हेक्टरी १७ हजार पीकविमा म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक!: तुटपुंज्या मदतीमुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष

Farmers Question Low Compensation Despite Heavy Kharif Losses : येवला तालुक्यातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी जाहीर झालेल्या हेक्टरी १७,००० रुपये पीक विम्याच्या तुटपुंज्या रकमेवर नाराज आहेत, तसेच उंबरठा उत्पादनाच्या नवीन सूत्रांमुळे नुकसानभरपाई मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
kharif crop loss

kharif crop loss

sakal 

Updated on

येवला: खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने सरकारने पॅकेज जाहीर करून मदतही दिली आहे. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई पॅकेजमध्ये हेक्टरी १७ हजार रुपये पीकविम्याची घोषणा केली आहे. मात्र १०० टक्के नुकसान होऊनही हेक्टरी १७ हजारच मिळणार असतील तर ही शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. ही रक्कमदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार का, हा सवाल आता शेतकऱ्यांना पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com