Nashik News : नाशिकमध्ये किन्नर समाज आक्रमक! धर्मांतराच्या दबावाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Protest Against Alleged Forced Religious Conversion : धर्मांतरासंदर्भातील वादातून नाशिकमध्ये किन्नर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत दोषींवर कारवाईची मागणी केली.
transgender protest

transgender protest

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्याच्या किन्नर समाजाच्या गादीपतीने धर्मांतर करण्यास सांगितल्याने त्यांच्याविरोधात इतर किन्नरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. ९) मोर्चा काढला. या वेळी सकल हिंदू समाजाने मोर्चाला पाठिंबा देत सहभाग घेतला. आमदार प्रा. देवयानी फरांदे याही मोर्चात सहभागी झाल्या होत्या. घारपुरे घाट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा नेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com