Vaishali Pawar
sakal
आराई: कोकणीपाडा (ता. बागलाण) येथे सासरच्या छळाला कंटाळून एका गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली सुनील पवार (वय १९) असे त्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती सुनील नानाजी पवार याच्यासह सासू- सासरे अशा तिघांना अटक केली आहे.