Nashik KTHM College : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा: क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने केटीएचएमचा गौरव

KTHM College Receives Prestigious Sports Trophy : क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळातर्फे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा उत्कृष्ट महाविद्यालय ‘डॉ. वसंतराव निवृत्ती पवार करंडक’ केटीएचएम महाविद्यालयाला पुणे येथे विद्यापीठात शुक्रवारी (ता. १३) प्रदान करण्यात आला.
KTHM College

KTHM College

sakal 

Updated on

नाशिक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळातर्फे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा उत्कृष्ट महाविद्यालय ‘डॉ. वसंतराव निवृत्ती पवार करंडक’ केटीएचएम महाविद्यालयाला पुणे येथे विद्यापीठात शुक्रवारी (ता. १३) प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, धावपटू कविता राऊत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्‍कार प्रदान केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com