Tree Cutting
sakal
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ‘ॲक्टिव्ह’ झालेल्या महापालिका प्रशासनाची विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेली मनमानी पावलो-पावली आता दिसू लागली आहे. तपोवनातील वृक्षतोड करताना घेतलेल्या भूमिका हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. त्यामुळे आता वृक्षतोड नव्हे, तर लोकांना गृहीत धरून चाललेल्या मनमानीवरच घाव घालण्याची वेळ आली आहे.