Devendra Fadnavis
sakal
नाशिक: सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या नियोजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मानपमानाचा अंक रंगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुंभाच्या आखाड्यात उतरणार आहेत. मुख्यमंत्री येत्या पंधरा दिवसांत नाशिकमध्ये आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांकडून सिंहस्थाशी संबंधित कामांच्या फायली तत्काळ हातावेगळ्या केल्या जात आहेत.