road development
sakal
नाशिक: कुंभमेळ्यासाठी रस्ते तयार करताना अधिक काळ टिकावे यासाठी डांबरीकरण ऐवजी व्हाइट टॅपिंग करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या वतीने त्र्यंबक नाका सिग्नल ते पिंपळगाव बहुला या दरम्यानच्या नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर पहिल्या टप्प्यात व्हाइट टॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.