Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पावन पर्वात नाशिकच्या वारशाला मिळणार झळाळी; १९.७१ कोटींचा निधी मंजूर!

Kumbh Mela 2026 Boosts Heritage Conservation in Nashik : नाशिक जिल्ह्यातील पुरातन मंदिर आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सिंहस्थ कुंभमेळा २०२६ पूर्वी १९.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal

Updated on: 

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात जिल्ह्यातील पुरातन मंदिरे, गड-किल्ले आणि वारसास्थळांना नव्याने झळाळी मिळणार आहे. २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेतून या वास्तूंच्या संवर्धनासाठी १९ कोटी ७१ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे इतिहासाची साक्ष असलेल्या या वास्तूंचा ठेवा पुढील पिढीसाठी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Simhastha Kumbh
Nashik Ring Road latest update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Marathi News Esakal
www.esakal.com