Kumbh Mela
sakal
साधारण दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने प्रशासकीय फेररचना करीत नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी आयुष प्रसाद, नाशिक विकास प्राधिकरणाच्या प्रमुखपदी जिल्हाधिकारीपदावरील जलज शर्मा आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तपदी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राहिलेले शेखर सिंह यांना आणून अधिकारी नेमणुकीचे वर्तुळ पूर्ण केले.