Kumbh Mela
sakal
नाशिक: कुंभमेळा सुरू झाल्यावर साधुग्रामसारख्या स्थळांवर दिवसभर भागवत कथा, रामकथा, कृष्णकथा यांच्या नियोजनासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रातून भागवत कथाकार नाशिकला आपल्या कथा व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहेत. यात महिला प्रवचनकारांची संख्या अधिक असून, बालकीर्तनकारांचाही समावेश आहे.