Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी रेल्वेची 'बुलेट' गती! ३ कोटी भाविकांच्या गर्दीसाठी नाशिक रोडसह ५ स्थानकांचा कायापालट

Preparations for Nashik Kumbh Mela 2027 Gain Momentum : २०१५ च्या कुंभमेळ्याच्या तुलनेत या वेळी तब्बल ५० पट अधिक, म्हणजेच सुमारे दोन ते तीन कोटी भाविकांची अभूतपूर्व गर्दी अपेक्षित धरून रेल्वेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे.
Central Railway

Central Railway

sakal 

Updated on

नाशिक रोड/ देवळाली कॅम्प: आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कंबर कसली आहे. २०१५ च्या कुंभमेळ्याच्या तुलनेत या वेळी तब्बल ५० पट अधिक, म्हणजेच सुमारे दोन ते तीन कोटी भाविकांची अभूतपूर्व गर्दी अपेक्षित धरून रेल्वेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत नाशिक रोडसह देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या महत्त्वाच्या पाच स्थानकांचा कायापालट केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Lonavala-Karjat Ghat Repairs Impact Rail Travel; 13 Trains Cancelled, 20 Diverted
Nashik tree cutting for Kumbh Mela 2027
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan
Marathi News Esakal
www.esakal.com