Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी बारा ते दोन या कालावधीत सर्व अभ्यागतांना भेटणार आहेत. व्यक्ती, संस्थांनी त्यादृष्टीने भेटीचे नियोजन करावे, असे आवाहन सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी केले.