Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरी नदीत अमृत स्नानासाठी पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. जलसंपदा विभाग कायद्यात आवश्यक बदल करून रिलिजिअस वापरासाठी (धार्मिक कार्य) हे पाणी आरक्षण लागू करेल. त्यामुळे यंदाच्या सिंहस्थात पाण्यावरून उद्भवणारे वाद टळणार आहेत.