Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांवर प्राधिकरणाची करडी नजर! निधी वितरणापूर्वी दर्जा आणि गुणवत्तेची तपासणी बंधनकारक

Nashik Kumbh Mela Development Works Under Strict Monitoring : कुंभमेळ्यासंदर्भातील विकासकामांची सद्यःस्थिती तसेच प्रत्येक टप्प्यावर दर्जा व गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर ठेकेदारांना कामांचा निधी वितरित करावा
development works

development works

sakal

Updated on

नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील विकासकामांची सद्यःस्थिती तसेच प्रत्येक टप्प्यावर दर्जा व गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर ठेकेदारांना कामांचा निधी वितरित करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. त्यामुळे यंत्रणा व ठेकेदारांच्या मनमानीला चाप बसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com