Kumbh Mela
sakal
नाशिक: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे चालू वर्षी कुंभमेळा आयोजनाचा निधी एकूण चार हजार कोटींवर पोहोचणार आहे.