Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेने स्वनिधी उभारण्याचा भाग म्हणून शासनाकडे पाठविलेल्या हरित कर्जरोखे व म्युनिसिपल बाँड उभारण्यास शासनाने परवानगी दिली आहे. एकूण चारशे कोटी रुपयांचे बाँड उभारता येणार आहेत.