Municipal Corporation
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेतर्फे सुमारे पाचशे कोटींचे बॉण्ड उभारले जाणार आहे. त्यापूर्वी महापालिकेला कर्ज फेडण्याची क्षमता दर्शविणारे रेटिंग (दर्जा) निश्चित करावे लागते. क्रिसिल, इंडिया रेटिंग या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेमार्फत महापालिकेने बाजारातील पत निश्चिती केली. त्यानुसार ‘अअ+’ पतदर्जा प्राप्त झाला आहे. यापूर्वी महापालिकेला ‘अअ-’ रेटिंग होते.