Nashik Kumbh Mela : २०२७ चा कुंभमेळा महाराष्ट्राचे 'ब्रँडिंग'! मुख्य सचिव राजेशकुमार यांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश
Kumbh Mela 2027: A Global Opportunity for Maharashtra’s Branding : मुख्य सचिव राजेशकुमार यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेताना अधिकारी वर्गाला नियोजन आणि विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नाशिक रोड: नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.