Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी 'नाशिक परिक्रमा मार्ग' पूर्ण होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे कामाला गती देण्याचे आदेश

Administration Pushes Fast-Track Completion of Nashik Parikrama Road : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी परिक्रमा मार्ग कार्यन्वित करण्यासाठी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखावा. प्रकल्पाच्या भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना शासनाची भूमिका समजावून सांगावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal

Updated on

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नाशिक परिक्रमा मार्गासह अन्य रस्त्यांच्या कामांना संबंधित विभागांनी गती द्यावी. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी परिक्रमा मार्ग कार्यन्वित करण्यासाठी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखावा. प्रकल्पाच्या भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना शासनाची भूमिका समजावून सांगावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com