Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक रोड स्थानकात ‘होल्डिंग एरिया’

Permanent Holding Area Approved for Nashik Road Station : २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी नियंत्रणासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकात उभारण्यात येणाऱ्या ‘होल्डिंग एरिया’साठी रेल्वे मंत्रालयाची मान्यता.
Kumbh Mela
Kumbh Melasakal
Updated on

नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. तसेच देशातील एकूण ७३ रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्याने आगामी कुंभमेळ्यात रेल्वेस्थानकात गर्दी व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com