Nashik News : वाहतूक कोंडी सुटणार: नाशिक शहरात नवीन पूल आणि मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होणार
Administrative Approval for Nashik Kumbh Mela Works : सिंहस्थ २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या रस्ते व पुलांच्या कामांना कुंभमेळा प्राधिकरणाने दिली प्रशासकीय मान्यता.
नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाने महापालिकेच्या रस्ते व पूल विकास कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात ६२.८० कोटींचे पूल तर ९३०.२३ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.