Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: कुंभमेळ्यासाठी महापालिकेतर्फे ९३० कोटी रुपयांच्या रस्तेकामांच्या निविदा काढण्यात आल्या. अठरा कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत ११० ठेकेदारांनी स्पर्धात्मक दर भरल्याने त्यातून १५० कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी केला आहे.