Kumbh Mela
sakal
पंचवटी: आगामी सिंहस्थ- कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणासाठी स्मार्टसिटीतर्फे उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे प्रात्यक्षिक मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या समोर अपयशी ठरले. प्रात्यक्षिक सादर करताना कॅमेरे आणि व्हिडिओ सुरू न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.