Suresh Bhatewara
sakal
नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह सुरेश भटेवरा यांनी ४ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले; परंतु भटेवरांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत ११ ऑक्टोबर रोजी विश्वस्त व अध्यक्षांना पुन्हा राजीनामा सादर केला.