Nashik Kusumagraj Pratishthan : कुसुमाग्रज प्रतिष्ठान वादात! 'सल्लागार' नावाचा उल्लेख नसतानाही 'विश्वस्त सल्लागार' पाठीशी का?
Trustee Advisory Role Missing in Kusumagraj Pratishthan Constitution : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या घटनेत 'विश्वस्त सल्लागार' पदाचा उल्लेख नसतानाही काही माजी विश्वस्तांनी सोयीनुसार हे पद निर्माण केल्याने सांस्कृतिक वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. प्रतिष्ठानच्या कारभारावर टीका होत आहे.
नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या घटनेत विश्र्वस्त मंडळ अशी स्पष्ट शब्दात नोंद असून, त्यात ‘सल्लागार’ नावाचा उल्लेखच नसल्याने विश्र्वस्त सल्लागारांना पाठीशी घातले जात असल्याचा सूर सांस्कृतिक विश्र्वात उमटला आहे.